नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखताना रविवारी अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव केला आणि विक्रमी नवव्यांदा आशिया चषक पटकावला. ...
‘ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ या देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने सध्या लडाख पोलिसांच्या ताब्यात असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करून त्यांच्या सुटकेची मागणी केली. ...
मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे. ...
गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी चैतन्यानंद दिल्लीतून फरार झाला. तो आग्रा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथकाची स्थापना केली. ...
विवाहितेच्या छळाच्या तक्रारीत सर्वसाधारण, अस्पष्ट व तपशीलविरहित आरोप असल्यास ४९८ (अ) आयपीसीचा गुन्हा होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...